सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अतिशय आनंद, भय इत्यादी विकारांच्या प्राबल्याने किंवा गारठ्याच्या जाणिवेमुळे अंगावरील उभा राहिलेला केस.
उदाहरणे : मारेकर्याला समोर पाहून त्याच्या अंगावर काटा आला.
समानार्थी : काटा, शहारा
+अत्यधिक आनंद,भय आदि विकारों के प्राबल्य से या अत्यधिक ठंड के एहसास से शरीर पर खड़ा होने वाला बाल।
अर्थ : ज्याच्या प्राबल्याने अंगावर काटा उभा राहतो असा आनंद किंवा भय.
उदाहरणे : ह्या चित्रपटाची गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे.
ऐसा आनंद या भय जिससे रोएँ खड़े हो जाते हैं।
Something that causes you to experience a sudden intense feeling or sensation.
स्थापित करा
रोमांच व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. romaanch samanarthi shabd in Marathi.